इयत्ता पहिली| गणित | 1. संख्यांचे गाणे |

141

इयत्ता पहिली | गणित | 1. संख्यांचे गाणे

1 / 10

सायकलला किती चाके असतात ?

2 / 10

पुढील चित्रात किती चेंडू आहेत ?

3 / 10

पुढील चित्रात किती पक्षी आहेत ?2

4 / 10

चौकोणाला किती बाजू असतात ?

5 / 10

सशाला किती कान असतात ?

6 / 10

रिक्षाला किती चाके असतात ?

7 / 10

टेबलाला किती पाय असतात ?

8 / 10

आपल्याला किती डोळे असतात ?

9 / 10

हाताला बोटे किती असतात ?

10 / 10

पोपटाला किती चोची असतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *