शैक्षणिकभगवान श्रीराम जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा April 17, 2024April 17, 2024 - by Santosh Kendre - 5 Comments. 587 12345678910 Shriram Jayanti Special quiz 1 / 10 भगवान श्रीराम यांना वनवास का भोगावा लागला? त्यांनी रावणाचा वध केला होता. त्यांच्या आईने कैकेयीला वचन दिले होते. त्यांना राज्यात रस नव्हता. त्यांच्या वडीलाने कैकेयीला वचन दिले होते. 2 / 10 भगवान श्रीराम यांना काय म्हटले जाते? मर्यादा पुरुषोत्तम महाभारत रामायण 3 / 10 अयोध्येतील श्रीराम जन्म सोहळा केव्हा पार पडला? 16 जानेवारी 2024 16 फेब्रुवारी 2024 22 मार्च 2024 22 जानेवारी 2024 4 / 10 भगवान श्रीराम यांनी किती वर्षे वनवासात घालवले? 12 वर्ष 14 वर्ष 24 वर्ष 5 / 10 भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध का केला? सीतेचे अपहरण करण्यासाठी अयोध्यावर हल्ला करण्यासाठी पृथ्वीला रावणाच्या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी 6 / 10 भगवान श्रीराम यांच्या वनवासात त्यांच्यासोबत कोण होते? हनुमान आणि सुग्रीव रावण आणि कुंभकर्ण सीता आणि लक्ष्मण 7 / 10 भगवान श्रीराम यांच्या तीन बंधूंची नावे काय होती? हनुमान, मेघनाथ, विभीषण लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अर्जुन, भीम, नकुल दुर्योधन, कर्ण, शकुनि 8 / 10 भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव काय होते? कैकयी कौशल्या मंदोदरी 9 / 10 भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव काय होते? रावण दशरथ जनक 10 / 10 भगवान श्रीराम यांचा जन्म कुठे झाला? आयोध्या मिथिला वाराणसी Your score is 0%
मैं बहुत खुश हूं क्योंकि यह प्रश्न मंजुला मुझे लिखने के लिए बहुत अच्छा लगता है मुझे अलग-अलग प्रश्न सुनते मिलते हैं धन्यवाद Reply
Question dila Badal Thankyou I am really proud full is happy thank you
Happy is question I am very happy I am really proud full and question Manjula 2
मैं बहुत खुश हूं क्योंकि यह प्रश्न मंजुला मुझे लिखने के लिए बहुत अच्छा लगता है मुझे अलग-अलग प्रश्न सुनते मिलते हैं धन्यवाद
मुझे हिंदी इंग्लिश मराठी विषय बहुत पसंद है
Thankyou