शैक्षणिकइयत्ता सातवी | विषय भूगोल | कृषि | January 7, 2023January 7, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 3 12345678910 कृषि 1 / 10 निर्वाह शेती व व्यापारी शेती ही शेतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत . चूक बरोबर 2 / 10 पुढीलपैकी कोणता स्त्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो ? विहीर सिंचन कालवे सिंचन ठिबक सिंचन 3 / 10 कालवे सिंचन बांधण्यासाठी किती प्रमाणात जमिन क्षेत्राची आवश्यकता असते ? मोठ्या क्षेत्राची कमी क्षेत्राची 4 / 10 विहीर, हौद किंवा तळ्यातील पानी कशाच्या सहयाने शेतीस पुरवले जाते ? पंपाच्या सहयाने बादली यापैकी नाही 5 / 10 शेतीतील पिकांना जेव्हा कृत्रिमरित्या पानीपुरवठा केला जातो तेव्हा त्यास काय म्हणतात ? जलसिंचन खतनिर्मिती यापैकी नाही 6 / 10 भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे . बरोबर चूक 7 / 10 भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण सुधारित बी - बियाण्याचे कारखाने रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारीत उद्योग आहेत 8 / 10 भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण.... भारत शेतीचे दोन हंगाम आहेत. भारतात पारंपरिक शेती केली जाते भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. 9 / 10 शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय ध्या . फक्त नांगरणे प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर फक्त पीक काढणे 10 / 10 या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो . सखोल शेती मळ्याची व्यापारी शेती Your score is 0%