इयत्ता सातवी | विषय भूगोल | कृषि |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

3

कृषि

1 / 10

निर्वाह शेती व व्यापारी शेती ही शेतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत .

2 / 10

पुढीलपैकी कोणता स्त्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो ?

3 / 10

कालवे सिंचन बांधण्यासाठी किती प्रमाणात जमिन क्षेत्राची आवश्यकता असते ?

4 / 10

विहीर, हौद किंवा तळ्यातील पानी कशाच्या सहयाने शेतीस पुरवले जाते ?

5 / 10

शेतीतील पिकांना जेव्हा कृत्रिमरित्या पानीपुरवठा केला जातो तेव्हा त्यास काय म्हणतात ?

6 / 10

भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे .

7 / 10

भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण

8 / 10

भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण....

9 / 10

शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय ध्या .

10 / 10

या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो .

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *