शैक्षणिकइयत्ता सातवी | विषय भूगोल | हवेचा दाब | December 22, 2022December 22, 2022 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 0 12345678910 हवेचा दाब 1 / 10 हवेचे तापमान कमी झाले, तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल ? वाढेल कमी होईल तेवढेच राहील 2 / 10 विषुववृत्तीय कमी दाबाचा पत्ता ________ या प्रदेशात प्रामुख्याने आढळतो . उष्ण काटिबंधीय शीत काटिबंधीय समशीतोष्ण काटिबंधीय 3 / 10 हवेची घनता कशामुळे वाढते ? तापमान कमी झाल्यावर तापमान वाढल्यावर यापैकी नाही 4 / 10 विरळ हवेची उष्णता कशी असते ? जास्त कमी खूप जास्त 5 / 10 हवेचा दाब ऊंचीनुसार कसा बदलतो ? कमी होते जास्त होते यापैकी नाही 6 / 10 उत्तर व दक्षिण गोलार्धात 0 ° ते ५ ° अक्षवृत्त आणि ५५ ° ते ६५ ° अक्षवृत्त यादरम्यान __________ आढळतात . जास्त दाबाचे पट्टे कमी दाबाचे पट्टे यापैकी नाही 7 / 10 कशामुळे हवा प्रसारण पावते आणि हवेची घनता कमी होते ? कमी तापमान जास्त तापमान यापैकी नाही 8 / 10 विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असेल तर आर्क्टिकवृत्तावर हवेचा दाब कसा असेल ? कमी जास्त 9 / 10 समशीतोष्ण काटिबंधातून वाहणारे वारे मध्य ________ जास्त दाबपट्ट्याशी संबंधित आहेत. अक्षवृत्तीय विषुववृत्तीय मकरवृत्तीय 10 / 10 उष्ण काटिबंधीय प्रदेशात कर्कवृत ते मकरवृत यादरम्यान सूर्याची किरणे _______ लंबरूप पडतात . तिरपे सरळ लंबरूप Your score is 0%