शैक्षणिकख्रिसमस/नाताळ दिन स्पेशल प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा December 25, 2022December 25, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 0 12345678910 CHRISTMAS DAY SPECIAL QUIZ 1 / 10 नाताळ हा सण या दिवशी साजरा केला जातो 26 जानेवारी 25 डिसेंम्बर 14 डिसेंम्बर 2 / 10 नाताळ/ख्रिसमस हा सण ख्रिस्ती बांधवांचे लाडके -----यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो प्रभू येशू प्रभू राम 3 / 10 रंगाचा सण म्हणून कोणत्या सणाला ओळ्खले जाते? होळी दिवाळी पोळा 4 / 10 जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? युरोप आशिया ऑष्ट्रेलिया 5 / 10 लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात? 365 360 366 6 / 10 खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? क जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व इ जीवनसत्त्व 7 / 10 खालीलपैकी कोणता एक धातू आहे? पारा ग्रॅफाईड हेलियम 8 / 10 इंदिरा गांधी यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे ? दिल्ली मुंबई प्रयागराज पोरबंदर 9 / 10 __________ यावर्षी पासून भारतात संविधान दिन साजरा केला जातो . 19-11-2016 19-11-2015 19-11-2016 19-11-2001 10 / 10 संविधान दिन कधी साजरा केला जातो ? 26 ऑगस्ट 26 जानेवरी 26 नोवेंबर 14 एप्रिल Your score is 0%