शैक्षणिकमहात्मा गांधी जयंती निमित्त स्पेशल प्रश्नमंजूषा October 1, 2022October 2, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 1 12345678910 Mahatma Gandhi 153rd Birth Anniversary special quiz 1 / 10 27 ऑक्टोबर 1888 रोजी महात्मा गांधी जेव्हा प्रथमतः लंडनला गेले तेव्हा त्यांचे वय किती होते ? 20 18 25 24 2 / 10 महात्मा गांधी यांनी आपले शालेय जीवन __________ शहरात व्यतीत केले . सूरत राजकोट जयपूर भावनगर 3 / 10 महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते ? कस्तुरबा गांधी पुतलीबाई गांधी लीला गांधी देविका गांधी 4 / 10 गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली ? पंडित जवाहरलाल नेहरू वीर सावरकर रविंद्रनाथ टागोर यापैकी नाही 5 / 10 महात्मा गांधी हे 9 जानेवारी 1915 रोजी कोणत्या देशामधून भारतात परतले ? अमेरिका साऊथ आफ्रिका फ्रांस ऑस्ट्रेलिया 6 / 10 महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे ? मोहनदास करमचंद गांधी गोपालदास करमचंद गांधी मोहनचंद गांधी यापैकी नाही 7 / 10 महात्मा गांधी यांची मातृभाषा कोणती ? ओडिया मराठी गुजराती तमिळ 8 / 10 2 ऑक्टोबर हा दिवस अंतरराष्ट्रीय ___________ दिवस म्हणून ओळखला जातो . पर्यावरण दिन योगा दिवस विज्ञान दिन अहिंसा दिन 9 / 10 पुढील पैकी कोणते पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले आहे ? सत्य के प्रयोग महानायक हिंदुत्व यापैकी नाही 10 / 10 हरीजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली ? 20 एप्रिल 1933 19 मार्च 1932 27 ऑक्टोबर 1930 30 सप्टेंबर 1932 Your score is 0%