महात्मा गांधी जयंती निमित्त स्पेशल प्रश्नमंजूषा

1

Mahatma Gandhi 153rd Birth Anniversary special quiz

1 / 10

27 ऑक्टोबर 1888 रोजी  महात्मा गांधी जेव्हा प्रथमतः लंडनला गेले तेव्हा त्यांचे वय किती होते ?

2 / 10

महात्मा गांधी यांनी आपले शालेय जीवन __________ शहरात व्यतीत केले .

3 / 10

महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

4 / 10

गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली ?

5 / 10

महात्मा गांधी हे 9 जानेवारी 1915 रोजी कोणत्या देशामधून भारतात परतले ?

6 / 10

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे ?

7 / 10

महात्मा गांधी यांची मातृभाषा कोणती ?

8 / 10

2 ऑक्टोबर हा दिवस अंतरराष्ट्रीय ___________ दिवस म्हणून ओळखला जातो .

9 / 10

पुढील पैकी कोणते पुस्तक महात्मा गांधी यांनी लिहिले आहे ?

10 / 10

हरीजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *