शैक्षणिकडॉ. ए.पी. जे. अब्दुल कलम यांच्या जयंतीनिमित्त स्पेशल प्रश्नमंजूषा | October 14, 2022October 15, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 1 12345678910 Dr. A.P.J. Abdul Kalam Birth Anniversary Special quiz 1 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते ? आशीअम्मा जैनूलाबीद्दीन हमजा जैनूलाबीद्दीन राजिया जैनूलाबीद्दीन यापैकी नाही 2 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताच्या ______________या उपग्रह प्रक्षेपणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते . आर्यभट चंद्रयान मंगलयान रोहिणी 3 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे ___________ या वर्षी भारताचे राष्ट्रपती झाले . 2001 2002 2004 2007 4 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मद्रास इंस्टिटयूशन ऑफ टेकनॉलॉजी इथे __________ या वर्षी ग्रॅजुएशन पूर्ण झाले . 1960 1961 1962 1959 5 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ? मिसाईल मॅन आयर्न मॅन पुढीलपैकी नाही 6 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार नाही मिळाला ? भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण ज्ञानपीठ 7 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना किती भाषा बोलता येत होत्या ? 7 10 13 8 8 / 10 पुढीलपैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहीले आहे ? राज योग सत्य के प्रयोग विंग्ज ऑफ फायर पुढीलपैकी नाही 9 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ? 11 वे 12 वे 10 वे 9 वे 10 / 10 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू कधी झाला ? 27 एप्रिल 2015 27 जुलै 2015 16 जून 2015 यापैकी नाही Your score is 0%