डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलम यांच्या जयंतीनिमित्त स्पेशल प्रश्नमंजूषा |

1

Dr. A.P.J. Abdul Kalam Birth Anniversary Special quiz

1 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते ?

2 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताच्या ______________या  उपग्रह प्रक्षेपणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते .

3 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे ___________ या वर्षी भारताचे राष्ट्रपती झाले .

4 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मद्रास इंस्टिटयूशन ऑफ टेकनॉलॉजी इथे __________ या वर्षी ग्रॅजुएशन पूर्ण झाले .

5 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

6 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार नाही मिळाला ?

7 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना किती भाषा बोलता येत होत्या ?

8 / 10

पुढीलपैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहीले आहे ?

9 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?

10 / 10

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा मृत्यू कधी झाला ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *