शैक्षणिकइंदिरा गांधी जयंती स्पेशल प्रश्नमंजूषा | November 17, 2022November 17, 2022 - by Santosh Kendre - Leave a Comment 0 12345678910 Indira Gandhi birth anniversary special quiz . 1 / 10 पुढीलपैकी कोणते पुस्तक इंदिरा गांधी यांनी लिहिले आहे ? गुलामी माय ट्रूथ (my truth ) विंग्ज ऑफ फायर कर्मयोग 2 / 10 इंदिरा गांधी यापैकी कोणता खेळ खेळत ? टेनिस बॅडमिंटन टेबल टेनिस यापैकी नाही 3 / 10 इंदिरा गांधी यांना भारताची ________ म्हणून ओळखतात . आयर्न लेडी गानकोकिळा नाइटइंगेल ऑफ इंडिया यापैकी नाही 4 / 10 इंदिरा गांधी या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्ष _____ या वर्षी झाल्या . 1960 1956 1959 1958 5 / 10 इंदिरा गांधी यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे ? दिल्ली मुंबई प्रयागराज पोरबंदर 6 / 10 इंदिरा गांधी यांचा जन्म कधी झाला ? 19 नोव्हेंबेर 1918 19 नोव्हेंबेर 1917 18 नोव्हेंबेर 1917 19 नोव्हेंबेर 1916 7 / 10 इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कस्तुरबा गांधी विद्या गांधी कमला गांधी यापैकी नाही 8 / 10 इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या ? तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या पाचव्या 9 / 10 इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार कधी देण्यात आला ? 1972 1980 1982 1970 10 / 10 इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव काय होते ? कमल गांधी फिरोज गांधी संजय गांधी यापैकी नाही Your score is 0%