इयत्ता सातवी | विषय भूगोल | समोच्च रेषा |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

0

समोच्च रेषा

1 / 5

समोच्च रेषा एकमेकीच्या जवळ असतील तर तेथील उतार कसा असतो ?

2 / 5

प्रदेशातील भुरुपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते .

3 / 5

शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशा कसा उपयोगी ठरतो ?

4 / 5

एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची ऊंची लक्षात येण्यासाठी कशाची मदत घेतात ?

5 / 5

समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पुढीलपैकी कोणाला होत नाही ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *