शैक्षणिकइयत्ता सातवी | विषय भूगोल | समोच्च रेषा | January 7, 2023January 7, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 0 12345 समोच्च रेषा 1 / 5 समोच्च रेषा एकमेकीच्या जवळ असतील तर तेथील उतार कसा असतो ? तीव्र कमी 2 / 5 प्रदेशातील भुरुपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते . योग्य अयोग्य 3 / 5 शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशा कसा उपयोगी ठरतो ? जमिनीची सुपीकता पाहण्यासाठी शेतीसाठी कमी उंचीची जागा निवडण्यासाठी पाऊस तपासण्यासाठी 4 / 5 एखाद्या ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची ऊंची लक्षात येण्यासाठी कशाची मदत घेतात ? कंपास समोच रेषा यापैकी नाही 5 / 5 समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पुढीलपैकी कोणाला होत नाही ? गिर्यारोहक सैनिक दल सफाई कामगार Your score is 0%