शैक्षणिकइयत्ता सहावी | गणित |1.भूमितीतील मूलभूत संबोध September 4, 2022September 12, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 38 12345678910 भूमितीतील मूलभूत संबोध 1 / 10 जेव्हा दोनपेक्षा ______ रेषा एकाच बिंदु मधून छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात जास्त कमी यापैकी नाही 2 / 10 दोन भिन्न बिंदुंमधून जाणारी किती रेशा काढता येतात ? 0 असंख्य एक आणि एकच 100 3 / 10 प्रतल हे सर्व बाजूनी अमर्याद आहे हे कशाने दर्शवले जाते ? बिंदु रोमन चिन्हे बाण यापैकी नाही 4 / 10 एका बिंदु मधून किती रेषा काढता येतात ? 1 100 असंख्य 0 5 / 10 किरणाच्या सुरुवातीच्या बिंदुला _______ म्हणतात ? आरंभबिंदु अन्त्यबिंदु प्रतल यापैकी नाही 6 / 10 ___________ ला गणिती भाषेत प्रतल म्हणतात . न छेदनाऱ्या रेषा रेषाखंड किरण प्रतल 7 / 10 ज्या रेषा एकमेकाना कधीही छेदत नाहीत त्यास ______ म्हणतात . रेषाखंड रेषा समांतर रेषा प्रतल 8 / 10 जी रेषा मर्यादित असते तिला काय म्हणतात ? रेषाखंड प्रतल समांतर रेषा यापैकी नाही 9 / 10 दोन्ही बाजूनी अमर्यादित वाढत जाईल अशा आकृतीस काय म्हणतात ? बिंदु रेष रेषाखंड यापैकी नाही 10 / 10 ________ हा लहानश्या ठिपक्याने दर्शविला जातो . रेषाखंड बिंदु किरण यापैकी नाही Your score is 0%