शैक्षणिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा | December 5, 2022December 5, 2022 - by Santosh Kendre - Leave a Comment 0 12345678910 Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din special quiz. 1 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म _______ रोजी झाला. 14 एप्रिल 1892 14 एप्रिल 1891 14 एप्रिल 1893 14 एप्रिल 1890 2 / 10 पुढील पैकी कोणते पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे ? गुलामगिरी आर्थिक एवं विदेश नीती हिंद स्वराज्य थॉट्स ऑन पाकिस्तान (Thoughts on Pakistan) 3 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कधी मिळाला ? 1990 1996 1980 1992 4 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते ? रमाबाई आंबेडकर कमला आंबेडकर अनीता आंबेडकर सविता आंबेडकर 5 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती विषयांत Ph.D Degree मिळवली आहे ? 2 1 4 3 6 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना _____ म्हणून ओळखले जाते . आयर्न मॅन ऑफ इंडिया मिसाईल मॅन ऑफ इंडिया भारतीय संविधानचे जनक (Father of Indian Constitution) यापैकी नाही 7 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी ________ साथी सत्याग्रह केला होता. मीठासाठी समानतेच्या हक्का साठी पिण्याच्या पाण्यासाठी अहिंसेच्या विरोधात 8 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांची प्रथम भेट केव्हा झाली ? 14 ऑगस्ट 1931 15 ऑगस्ट 1990 14 ऑगस्ट 1982 14 ऑगस्ट 1997 9 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा उच्च शिक्षणासाठी प्रथमतः कोलंबियाला गेले तेव्हा त्यांचे वय किती होते ? 24 वर्षे 22 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे 10 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू केव्हा झाला ? 6 डिसेंबर 1965 6 डिसेंबर 1956 6 डिसेंबर 1947 6 डिसेंबर 1955 Your score is 0%