संवर्ग ३ बदली बाबत
बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील त्यांना सोयीस्कर असतील तेवढेच पर्याय टाकण्याची मुभा देण्यात येत आहे.”
कोणत्याही परिस्थितीत दिनांक १३-०१-२०२३ च्या नविन पत्रकानुसार दिनांक १५.१.२०२३ नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना अर्ज सादर करणे व अर्जात बदल करण्याची सुविधा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध राहणार नाही, ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी.
उप सचिव, महाराष्ट्र शासन यांचे आजचे पत्र
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरू
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 तालुका व जिल्हास्तर निकाल
- शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी