शैक्षणिकभारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा_प्रश्न सोडवा व त्वरित प्रमाणपत्र मिळवा August 13, 2023August 13, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 2 12345678 independence day Quiz independence day Quiz 1 / 8 भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे डीझाईन कोणी केले ? गोपाळकृष्ण गोखले पिंगली वैंकया राजेंद्र प्रसाद 2 / 8 दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन कोण झेंडा वंदन करतात? राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री 3 / 8 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच महात्मा गांधी लोकमान्य टिळक पंडित नेहरू 4 / 8 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? सुभाषचंद्र बोस सरोजनी नायडू लोकमान्य टिळक टिळक 5 / 8 स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणार असे कोण म्हणाले ? लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी 6 / 8 भारताचे राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी किती वेळ लागतो ? 2 मिनिटं 52 सेकंद 50 सेंकद 7 / 8 भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? 15 ऑगस्ट 1946 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1947 8 / 8 लोकमान्य टिळकांनी सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा कोठे भोगली? श्रीलंका ब्रम्हदेश भारत Your score is 0%