शैक्षणिकमहाराणा प्रताप महाराज जयंती निमित्त प्रश्नमंजुषा_Maharana Pratap Jayanti May 9, 2024May 9, 2024 - by Santosh Kendre - Leave a Comment 54 123456789 MAHARANA PRATAP SHING SPECIAL QUIZ 1 / 9 महाराणा प्रताप यांना कोणत्या उपनावाने ओळखले जाते? वीर पुरुष मेवडचा सिंह राजाधिराज हिंदू हृदय सम्राट 2 / 9 महाराणा प्रताप यांनी कोणत्या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला? चितोडगड कुंभलगड गगोरुंडा रणथंभौर 3 / 9 महाराणा प्रताप यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा कोणत्या सिंहासनावर बसला? मेवाड अजमेर दिल्ली आग्रा 4 / 9 महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते? चेतक श्याम बाजीराव लैला 5 / 9 5. हल्दीघाटीच्या लढाईनंतर महाराणा प्रताप कुठे आश्रय घेतला? रावतभाटा कुंभलगड गोगुंडा आबू पर्वत 6 / 9 4. हल्दीघाटीच्या लढाईत महाराणा प्रताप यांना कोणत्या मुघल सरदाराचा सामना करावा लागला? मानसिंह शहाबाज खान आसफ खान बाग फिदवी 7 / 9 2. महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव काय होते? महाराणा विक्रमादित्य महाराणा जयसिंह महाराणा पृथ्वीराज महाराणा सांगा 8 / 9 1. महाराणा प्रताप यांचा जन्म कुठे झाला? चितोडगड उदयपूर जयपूर जोधपूर 9 / 9 3. हल्दीघाटीची लढाई कधी झाली? 1576 1557 1577 1579 Your score is 0%