मूल्यमापन – नोंदी : ( वर्णनात्मक )
नमस्कार,
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन धोरणा अंतर्गत मुलांच्या सर्व विषयाच्या करावयाच्या वर्णनात्मक नोंदी नमुना इथे उपलबद्ध करून दिल्या आहेत.
आपण या नोंदी जशास तशा किंवा आपल्या कल्पकतेने त्यात बदल करून वापरू शकता,सातत्यपूर्ण सर्वकंश मूल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदीला महत्वाचे स्थान आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वयक्तिक पातळीवर निरीक्षण करून या नोंदी करणे आवश्यक असते, तेव्हा मार्गदर्शक म्हणून इथे दिलेल्या नोंदी उपयोगी पडणार आहेत.
इयत्ता पहिली
इयत्ता दुसरी
इयत्ता तिसरी
इयत्ता चौथी
इयत्ता पाचवी
इयत्ता सहावी
इयत्ता सातवी
इयता आठवी
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरू
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 तालुका व जिल्हास्तर निकाल
- शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी