इयत्ता दुसरी | गणित | 2. चला शोधूया वेगवेगळे आकार |

40

चला शोधूया वेगवेगळे आकार

1 / 10

चित्रात दाखवलेल्या वस्तूचा आकार काय आहे ?

2 / 10

चित्रात दाखवलेला आकार कोणता आहे ?

3 / 10

खिडकीचा आकार काय असतो ?

4 / 10

चाकाचा आकार कसा असतो ?

5 / 10

पुढीलपैकी कोणता आकार  मुळा या भाजीचा आहे ?

6 / 10

बांगडीचा आकार कसा असतो ?

7 / 10

टोमॅटोचा आकार कसा असतो ?

8 / 10

त्रिकोणाला किती बाजू असतात ?

9 / 10

पुढीलपैकी कोणती भाजी शंकु सारखी असते ?

10 / 10

काकडीचा आकार कसा असतो ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *