शैक्षणिकइयत्ता दुसरी |गणित | 1. चला शोधूया वेगवेगळे आकार | September 4, 2022September 12, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 40 12345678910 चला शोधूया वेगवेगळे आकार 1 / 10 चित्रात दाखवलेल्या वस्तूचा आकार काय आहे ? चौकोनी आयात वर्तुळ त्रिकोणी 2 / 10 चित्रात दाखवलेला आकार कोणता आहे ? दंडगोल शंकू आयात त्रिकोण 3 / 10 खिडकीचा आकार काय असतो ? दंडगोल वर्तुळ शंकू आयात 4 / 10 चाकाचा आकार कसा असतो ? त्रिकोणी गोल वर्तुळ आयात 5 / 10 पुढीलपैकी कोणता आकार मुळा या भाजीचा आहे ? शंकू दंडगोल गोल आयात 6 / 10 बांगडीचा आकार कसा असतो ? वर्तुळ चौकोनी त्रिकोणी यापैकी नाही 7 / 10 टोमॅटोचा आकार कसा असतो ? गोल चौकोनी दंडगोल शंकू 8 / 10 त्रिकोणाला किती बाजू असतात ? 2 4 3 1 9 / 10 पुढीलपैकी कोणती भाजी शंकु सारखी असते ? कांदा गाजर मेथी बटाटा 10 / 10 काकडीचा आकार कसा असतो ? चौकोनी वर्तुळ दंडगोल त्रिकोण Your score is 0%