शैक्षणिकइयत्ता सातवी | विषय भूगोल | निसर्गिक प्रदेश | January 6, 2023January 6, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 2 12345678910 नैसर्गिक प्रदेश 1 / 10 या देशाला जगातील गव्हाचे कोठार म्हणतात . जपान प्रेअरी अर्जंटीन 2 / 10 उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणता प्राणी महत्वाचा आहे ? गाय उंट घोडा 3 / 10 भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. त्यामुळे झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कसे होते ? कमी होते जास्त होते काही फरक नसतो 4 / 10 पश्चिम युरोप प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही ________ . असतात नसतात यापैकी नाही 5 / 10 वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात ? विषुववृत्तीय प्रदेशात मोसमी व गवताळ प्रदेशात वाळवंटी प्रदेशात 6 / 10 पुढीलपैकी कोणता प्राणी तृणभक्षक नाही ? जिराफ झेब्रा कांगारू सिंह 7 / 10 तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ° ते ६५ ° उत्तर अक्षवृत्तांदारम्यान आहे . बरोबर चूक 8 / 10 ट्रूंडा प्रदेशातील वनस्पती जीवन _____ टिकणारे असते . अल्पकाळ दीर्घकाळ यापैकी नाही 9 / 10 विषुववृत्तीय वनातील झाडे कशी वाढतात ? कमी उंचीची जास्त उंचीची सामान्य उंचीची 10 / 10 मोसमी प्रदेशात प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात ? मासेमारी पशू पालन शेती Your score is 0%