इयत्ता सातवी | विषय भूगोल | मृदा |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

2

मृदा

1 / 10

सेंद्रिय खतांच्या वापरणे सुपीकता वाढते.

2 / 10

वृक्षलागवड केल्याने पुढीलपैकी काय होणार नाही ?

3 / 10

वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. अशा मृदेला ______ म्हणतात .

4 / 10

पुढीलपैकी कशासाठी मृदा महत्वाची नसते ?

5 / 10

वाहते पानी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते .

6 / 10

कोकणातील लोकांच्या आहारात कोणते धान्य जास्त असते ?

7 / 10

कशाच्या अतिरिक्त वापरणे जमिनीतील क्षारतेचे प्रमाण वाढते ?

8 / 10

कोणत्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते ?

9 / 10

वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन कशामुळे होते ?

10 / 10

सह्याद्रीच्या पश्चिमी भागात पावसाचे प्रमाण कसे असते ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *