शैक्षणिकसावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा_प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा January 3, 2023January 3, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 1151 12345 SAVITRIBAI PHULE JAYANTI QUIZ 1 / 5 सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831 3 जानेवारी 1821 3 जानेवारी 1841 2 / 5 सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली सातारा पुणे 3 / 5 सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला? 1850 1842 1840 4 / 5 इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला? हिवताप प्लेग यापैकी नाही 5 / 5 महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? इंग्रज जनता महात्मा गांधी Your score is 0%