शैक्षणिकइयत्ता चौथी | गणित | 1. भौमितिक आकृत्या | September 4, 2022September 12, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 49 12345678910 भौमितिक आकृत्या 1 / 10 चित्रात दाखवलेला कोणाचा प्रकार कोणता ? लघुकोण काटकोन विशालकोण यापैकी नाही 2 / 10 पुढील चित्रात विजेचा खांब आणि जमीन यामध्ये ________ तयार झाला आहे . कोण व्यास त्रिज्या जीवा 3 / 10 चित्रात दाखवलेल्या वर्तुळामधील या रेषेस काय म्हणतात ? व्यास कोण त्रिज्या यापैकी नाही 4 / 10 वर्तुळाच्या दोन त्रिज्या ज्याठिकाणी मिळतात त्यास काय म्हणतात ? व्यास त्रिज्या क्षेत्रफळ केंद्रबिंदू 5 / 10 पुढीलपैकी कोणत्या आकृतीत कोण नसतो ? त्रिकोण आयात चौरस वर्तुळ 6 / 10 पुढीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोण काटकोन असतात ? वर्तुळ त्रिकोण चौरस यापैकी नाही 7 / 10 चौरसच्या सर्व बाजू __________ असतात ? असमान लांबीच्या समान लांबीच्या यापैकी नाही 8 / 10 त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ? 3 4 2 0 9 / 10 आयताला चार बाजू असतात . जिथे दोन बाजू मिळतात त्यास काय म्हणतात ? त्रिज्या शिरोबिंदू व्यास कोण 10 / 10 आयताला किती कोपरे असतात ? 2 3 4 0 Your score is 0%