इयत्ता तिसरी | गणित |1. भौमितिक आकृत्यांची ओळख |

57

भौमितिक आकृत्यांची ओळख

1 / 10

चेंडूचा आकार काय असतो ?

2 / 10

दोन समरूपी त्रिकोण एकत्र जोडल्यास कोणता आकार तयार होतो ?

3 / 10

वर्तुळास किती कडा असतात ?

4 / 10

एक चौरसचे कर्णामधून दोन बरोबर भाग केल्यास कोणता आकार भेटतो ?

5 / 10

तीन कडा व तीन कोपरे असणारी आकृति कोणती ?

6 / 10

चौकोणाला किती बाजू असतात ?

7 / 10

बांगडीचा आकार काय असतो ?

8 / 10

चौरसाला किती बाजू असतात ?

9 / 10

बांगडीचा आकार काय असतो ?

10 / 10

पुढील चित्र पहा आणि त्यातील भौमितिक आकार ओळखा

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *