इयत्ता चौथी | गणित | 1. भौमितिक आकृत्या |

49

भौमितिक आकृत्या

1 / 10

चित्रात दाखवलेला कोणाचा प्रकार कोणता ?

2 / 10

पुढील चित्रात विजेचा खांब आणि जमीन यामध्ये ________ तयार झाला आहे .

3 / 10

चित्रात दाखवलेल्या वर्तुळामधील या रेषेस काय म्हणतात ?

4 / 10

वर्तुळाच्या दोन त्रिज्या ज्याठिकाणी मिळतात त्यास काय म्हणतात ?

5 / 10

पुढीलपैकी कोणत्या आकृतीत कोण नसतो ?

6 / 10

पुढीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोण काटकोन असतात ?

7 / 10

चौरसच्या सर्व बाजू __________ असतात ?

8 / 10

त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?

9 / 10

आयताला चार बाजू असतात . जिथे दोन बाजू मिळतात त्यास काय म्हणतात ?

10 / 10

आयताला किती कोपरे असतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *