इयत्ता सातवी | विषय भूगोल | निसर्गिक प्रदेश |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

2

नैसर्गिक प्रदेश

1 / 10

या देशाला जगातील गव्हाचे कोठार म्हणतात .

2 / 10

उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणता प्राणी महत्वाचा आहे ?

3 / 10

भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. त्यामुळे झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कसे होते ?

4 / 10

पश्चिम युरोप प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही ________ .

5 / 10

वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात ?

6 / 10

पुढीलपैकी कोणता प्राणी तृणभक्षक नाही ?

7 / 10

तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ° ते ६५ ° उत्तर अक्षवृत्तांदारम्यान आहे .

8 / 10

ट्रूंडा प्रदेशातील वनस्पती जीवन _____ टिकणारे असते .

9 / 10

विषुववृत्तीय वनातील झाडे कशी वाढतात ?

10 / 10

मोसमी प्रदेशात प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *