शैक्षणिकइयत्ता सतवी | विषय भूगोल | ऋतुनिर्मिती भाग २ | January 6, 2023January 7, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 1 12345678910 ऋतुनिर्मिती भाग २ 1 / 10 पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर विविध हवामानाचे कारण काय ? पृथ्वीचे परिवलन गुरुत्वाकर्षण पृथ्वीचा कललेला आस 2 / 10 ______ हे अयनदिन आहेत . २१ जून आणि २२ डिसेंबर २२ जून आणि २१ डिसेंबर यापैकी नाही 3 / 10 २२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो . लहान मोठा यापैकी नाही 4 / 10 संपत स्थिती पृथ्वीवर केव्हा असते ? २२ डिसेंबर २१ मार्च व २३ सेप्टेंबर १ जानेवारी 5 / 10 पृथ्वी सतत जागा बदलत असते . बरोबर चूक 6 / 10 प्राचीन काळापासून पेंग्विन ही प्रजाती केवळ ह्या ध्रुवावर पहायला मिळते . उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव 7 / 10 २२ डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव 8 / 10 २२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो . लहान मोठा यापैकी नाही 9 / 10 विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे कशी पडतात ? सरल तिरपी लंबरूप 10 / 10 २२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो . लहान मोठा यापैकी नाही Your score is 0%