शैक्षणिकइयत्ता आठवी | विषय भूगोल | स्थानिक वेळ व प्रमाण वेळ | January 7, 2023January 7, 2023 - by Santosh Kendre - Leave a Comment पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा | 1 12345678910 स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ 1 / 10 पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात ? 18 24 36 2 / 10 आज ____ तेथील जंतर - मंतर अस्तित्वात नाही मथुरा वाराणसी जयपुर 3 / 10 कोणत्या ठिकाणी 6 महिन्यानंतर दिनमान असते आणि 6 महीने रात्रमान असते ? मकरवृत्त विषुववृत्त ध्रुवावर यापैकी नाही 4 / 10 जगाचे किती कालविभाग करण्यात आले आहेत ? 12 360 24 365 5 / 10 सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लंबी कशी असते ? सर्वात लांब सर्वात कमी मध्यम समान 6 / 10 कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो ? 90 180 270 360 7 / 10 जगाच्या नकाशात प्रत्येकी 1° अंतराने काढलेली रेखावृतांची एकूण संख्या किती असते ? 180 360 90 260 8 / 10 एक सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यन्तचा कालावधी म्हणजे ________ होय . दोन दिनमान रात्रमान एक रात्र एक दिवस 9 / 10 मध्यरात्रीपासून मध्यन्हापर्यन्तची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे ____ असे लिहितात . AM PM MP 10 / 10 सुर्योदयापासून सूर्यास्तपर्यन्तचा कालावधी म्हणजे .... दिनमान रात्रमान मध्यरात्र Your score is 0%