शैक्षणिकलाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी स्पेशल प्रश्नमंजुषा January 8, 2023January 8, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 0 12345678910 LAL BAHADUR SHASTRI SPECIAL QUIZ 1 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म केंव्हा झाला ? २ आक्टोबर १९०१ २ आक्टोबर १९०४ २ आक्टोबर १९०५ 2 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांचे खरे आडनाव काय होते ? जोशी श्रीवास्तव शर्मा 3 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांना घरी सर्वजन काय नावाने हाक मारत ? बंडू नन्हे कान्हा 4 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांची कोणती घोषणा प्रसिद्ध आहे? जय जवान जय किसान करू अथवा मरु छोडो भारत 5 / 10 लालबहाद्दूर यांच्या वडिलांचे नाव .............. असे होते. कृष्ण प्रसाद राम प्रसाद शारदा प्रसाद 6 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांनी काशी विद्यापीठातून कोणत्या विषयात पदवी मिळवली? इतिहास संस्कृत तत्वज्ञान 7 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री स्वतंत्र भारताचे ........ पंतप्रधान होते. पाचवे पहिले दुसरे 8 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या पत्नीचे नाव काय होते ? सुनंदा देवी जानकी देवी ललिता देवी 9 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांचे वडील व्यवसायाने कोण होते ? प्राथमिक शिक्षक वकील डॉक्टर 10 / 10 लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म कोठे झाला ? वाराणसी कलकत्ता काश्मीर Your score is 0%