लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी स्पेशल प्रश्नमंजुषा

0

LAL BAHADUR SHASTRI SPECIAL QUIZ

1 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म केंव्हा झाला ?

2 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे खरे आडनाव काय होते ?

3 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांना घरी सर्वजन काय नावाने हाक मारत ?

4 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांची कोणती घोषणा प्रसिद्ध आहे?

5 / 10

लालबहाद्दूर यांच्या वडिलांचे नाव .............. असे होते.

6 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांनी काशी विद्यापीठातून कोणत्या विषयात पदवी मिळवली?

7 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री स्वतंत्र भारताचे ........ पंतप्रधान होते.

8 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

9 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे वडील व्यवसायाने कोण होते ?

10 / 10

लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म कोठे झाला ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *