शैक्षणिकराजमाता जिजाऊ सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा January 11, 2023January 11, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 784 123456789 Rajmata Jijau Jayanti General Knowledge Competition 1 / 9 1) जिजामाता यांचा जन्म कधी झाला? A. 12 जानेवारी 1698 B. 12 जानेवारी 1588 C. 12 जानेवारी 1598 2 / 9 2) जिजामाता यांचे माहेर कोणते होते? A. सिंदखेड राजा बुलढाणा B. खुलताबाद C. पुणे 3 / 9 3) जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते? A. रामजी जाधव B. लखुजीराव जाधव C. दत्ताजी जाधव 4 / 9 4) जिजामाता यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? A. नवव्या B. सातव्या C. दहाव्या 5 / 9 5) ---------- रोजी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला मुलाचे नाव शिवाजी ठेवले. A. 19 फेब्रुवारी 1530 B. 19 फेब्रुवारी 1630 C. 19 फेब्रुवारी 1730 6 / 9 6) वयाच्या ऐंशीव्या वर्षी जिजाबाईंचे -------- पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले या गावी जिजाबाईंची समाधी आहे. A. शिवनेरीच्या B. राजगडाच्या C. रायगडाच्या 7 / 9 7) जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते? A. म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई B. गौळणबाई C. सगुणा बाई 8 / 9 8) इ. स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांनी ------ येथे विवाह झाला. A. खुलताबाद B. शिवनेरी C. दौलताबाद 9 / 9 9) जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला? A. 17 जून 1678 B. 17 जून 1674 C. 17 जून 1694 Your score is The average score is 81% 0% Restart quiz