शैक्षणिकछत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा आणि प्रमाणपत्र मिळवा February 19, 2023February 19, 2023 - by ZPGURU - Leave a Comment 0 123456 Chatrpati Shivaji Maharaja Jayanti Quiz 1 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म येथे झाला? शिवनेरी रायगड राजगड 2 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघ नखे घालून ------याला ठार केले. शाहिस्तेखान अफजल खान सय्यद बंडा 3 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी ------ किल्ला होता. रायगड राजगड पन्हाळा 4 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? सावित्रीबाई अहिल्याबाई जिजाबाई 5 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते? शहाजी संभाजी येसाजी 6 / 6 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला? 19 फेब्रुवारी 1530 19 फेब्रुवारी 1630 19 फेब्रुवारी 1530 Your score is 0%