5 वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरसूची जाहीर|Scholarship Exam 2023 Answer key Published

💥 शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरसूची जाहीर

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 उत्तरसूची – जाहीर | Scholarship Exam 2023 Answer Key Published महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे [MSCE] मार्फत इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 ची – अंतरीम (तात्पुरती) उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी झाली होती.

2023 च्या प्रश्नपत्रिका

5 वी पेपर 1

5 वी पेपर 2

8 वी पेपर 1

8वी पेपर 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *