इयत्ता नववी | गणित भाग 2 |1. भूमितीतील मूलभूत संबोध

8

भूमितील मूलभूत संबोध

1 / 10

सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत .

2 / 10

दोन बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदु यांचे संयोगसंच म्हणजे _________ होय .

3 / 10

खालीलपैकी कोणते स्वयंसिद्ध आहे ?

4 / 10

बंद आकृति तयार करण्यासाठी निदान किती ओळींची आवश्यकता असते ?

5 / 10

पृष्ठभागाची किती परीमाणे असतात ?

6 / 10

दिलेल्या दोन रेषांमधून किती सरळ रेषा काढता येतील ?

7 / 10

खालीलपैकी कोणत्या पृष्ठभागाच्या सीमा आहेत ?

8 / 10

एक बिंदुतून किती रेषा जाऊ शकतात ?

9 / 10

समान बिंदु असलेल्या दोन सरळ रेषांंनी बनलेल्या आकृतील काय म्हणतात ?

10 / 10

घणाला किती परीमाने असतात ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *