इयत्ता दहावी | गणित भाग 1| 1. दोन चलांतील रेषीय समीकरणे |

8

दोन चलांतील रेषीय समीकरणे

1 / 10

जर x+2 y =  10 या समिकरणात y चे मूल्य 6 असेल तर x चे मूल्य

2 / 10

2 x + 3 y = 5 या समिकरणाच्या आलेख a

3 / 10

दोन अंकी संख्येचा अंकीची बेरीज 9 आहे . तर त्यात 27 जोडले तर त्या संख्येचे अंक उलटे होतात . संख्या आहे

4 / 10

दोन चलांतील दोन समिकरणांना _______ म्हणतात

5 / 10

y = 5 चा आलेख

6 / 10

समीकरणे x=-4 आणि y= -5 ची जोडी आलेखरित्या रेषा दर्शवितो ज्या

7 / 10

x=0 आणि x=5 या समिकरणाच्या जोडीमद्धे

8 / 10

जर रेशीय समिकरणाची जोडी सुसंगत असेल तर रेषा

9 / 10

3x-5y=7 आणि  -6x +10y = 7 समिकरणाच्या जोडीमद्धे

10 / 10

आलेखांच्या दृष्टीने समिकरणाची जोडी  7x -y = 5  ;  21x-3y = 10 दोन रेषा दर्शवितात ज्या

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *