शैक्षणिकशिक्षक दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा September 5, 2024September 5, 2024 - by Santosh Kendre - Leave a Comment 70 12345 Teacher Day Quiz Teacher Day Quiz 1 / 5 शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 5 सप्टेंबर 5 नोव्हेंबर 2 / 5 कुणाच्या जन्म दिवसा निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो ? लोकमान्य टिळक इंदिरा गांधी सर्वपल्ली राधाकृष्णन 3 / 5 डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ? पहिले दुसरे तिसरे चौथे 4 / 5 डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते ? पहिले दुसरे तिसरे चौथे 5 / 5 भारताने कोणत्या वर्षी साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले. 1951 1952 1954 1959 Your score is 0%