सर्व माध्यमाच्या सर्व मुख्याध्यापकांना कविण्यात येते की, UDISE मधील APAAR ID Generate करतांना As Per Record नुसारविद्यार्थ्यांचे नाव चुकीचे झाले असल्यास सदर विद्यार्थ्यांचे नाव दुरूस्त करण्याची सुविधा तालुका Login ला आलेली आहे तरी ज्या शाळांचे एक किंवा दोन विद्यार्थ्यांचे Correction असल्यास सोबत जोडण्यात आलेला SO3 Form भरुण देण्यात यावा व दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे Correction असल्यास सोबत जोडण्यात आलेला Formate ची Excel File तयार करुन देण्यात यावी.