शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 13 डिसेंम्बर रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.सदर शासन निर्णयानुसार राज्यातील आदर्श शाळांना 494.00 कोटी रु.मंजूर करण्यात आले आहेत.या सर्व शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे.सदर निधी हा आदर्श शाळांच्या इमारत दुरुस्ती तसेच नवीन बांधकामासाठी वितरित करण्यात येणार आहे.असा निर्णय 1 डिसेंम्बर 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
सादर शासन निर्णय