मागील काही दिवसापासून राज्य शासन कमी पट असलेल्या 3027 शाळा बंद करणार आहे अशा प्रकारचा मेसेज माध्यमातून फिरत आहे.तरी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मुख्य सचिव यांनी एका परिपत्रकाद्वारे हे स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय राज्य शासनाने घेतला नाही. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे.त्याबाबतची प्रेस नोट पुढे देण्यात आली आहे.