इयत्ता सातवी | विषय भूगोल | भरती ओहोटी |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

2

भरती - ओहोटी

1 / 10

लाटा निर्माण होण्याचे प्रमुख कारण कोणते ?

2 / 10

भरतीच्या वेळी जहाज समुद्रकिनाऱ्यावरुन सागरजलात नेणे व सागरजलातून समुद्रकिनाऱ्यावर सागरजलात आणणे ________ असते .

3 / 10

भरती - ओहोटीवर कशाचा जास्त परिणाम असतो ?

4 / 10

भरती - ओहोटी चंद्राच्या कोणत्या बलामुळे होते ?

5 / 10

ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील _______  येते.

6 / 10

जर सकाळी ७: ०० वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी केव्हा येईल ?

7 / 10

पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही  त्याच वेळी भरती किंवा ओहोटी येते .

8 / 10

सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे ______ होय .

9 / 10

भूकंप किंवा ज्वालामुखीमुळे ही लाट होते .

10 / 10

पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भरती - ओहोटीचा परिणाम होत नाही ?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *