एकात्मिक व द्विभाषिक प्रशिक्षण

इयत्ता १ ली व २ री तील शिक्षकांसाठी एकात्मिक व द्विभाषिक प्रशिक्षण दि.१७ व १८ सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सदर प्रशिक्षण आपण याठिकाणी पाहू शकता.

(मराठी व उर्दू माध्यम)

सौजन्य : SCERT MAHARASHTRA

बुधवार १७/०८/२०२२ सकाळी१०.००ते १२.५०-इ.१ली मराठी माध्यम

गुरुवार १८/०८/२०२२ सकाळी१०.३० ते ३.३०-पहिली मराठी माध्यम

बुधवार १७/०८/२०२२ सकाळी १०.०० ते १२.५० १ली उर्दू माध्यम

१८/०८/२०२२ सकाळी १०.३० ते ३.३० इ.१ ली उर्दू माध्यम

बुधवार १७/०८/२०२२ दपारी १.२० ते ४.५० इ.२री मराठी माध्यम आदर्श शाळा

गुवार १८/०८/२०२२ दपारी १.५० ते ६.१५ .२री मराठी माध्यम आदर्श शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *