शैक्षणिकइयत्ता तिसरी | गणित |1. भौमितिक आकृत्यांची ओळख | September 4, 2022September 12, 2022 - by ZPGURU - Leave a Comment 57 12345678910 भौमितिक आकृत्यांची ओळख 1 / 10 चेंडूचा आकार काय असतो ? गोल वर्तुळ आयात यापैकीनाही 2 / 10 दोन समरूपी त्रिकोण एकत्र जोडल्यास कोणता आकार तयार होतो ? चौरस वर्तुळ दंडगोल लंबवर्तुळ 3 / 10 वर्तुळास किती कडा असतात ? 1 2 0 3 4 / 10 एक चौरसचे कर्णामधून दोन बरोबर भाग केल्यास कोणता आकार भेटतो ? वर्तुळ आयात चौरस त्रिकोण 5 / 10 तीन कडा व तीन कोपरे असणारी आकृति कोणती ? दंडगोल चौरस त्रिकोण वर्तुळ 6 / 10 चौकोणाला किती बाजू असतात ? 4 3 2 0 7 / 10 बांगडीचा आकार काय असतो ? त्रिकोण चौरस वर्तुळ यापैकी नाही 8 / 10 चौरसाला किती बाजू असतात ? 1 2 3 4 9 / 10 बांगडीचा आकार काय असतो ? त्रिकोण चौरस वर्तुळ यापैकी नाही 10 / 10 पुढील चित्र पहा आणि त्यातील भौमितिक आकार ओळखा वर्तुळ चौकोन त्रिकोण आयात Your score is 0%