महिला दिन स्पेशल प्रश्नमंजुषा_प्रश्न सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र त्वरित मिळवा

586

Women's Day Special Quiz

1 / 10

कोणते वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले ?

2 / 10

जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

3 / 10

भारतीय पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

4 / 10

इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला?

5 / 10

अंजली भागवत ही कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

6 / 10

भारतीय पहिली महिला पंतप्रधान कोण ?

7 / 10

भारतात पहिला महिला दिन केव्हा साजरा करण्यात आला?

8 / 10

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते?

9 / 10

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला?

10 / 10

जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते?

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *