शैक्षणिकमहात्मा फुले जयंती निमित्त स्पेशल प्रश्न मंजुषा April 11, 2024April 11, 2024 - by Santosh Kendre - Leave a Comment 244 12345678910 Mahatma Phule jayanti special quiz 1 / 10 महात्मा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता ? सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी 2 / 10 महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ कोणता? सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी ब्राम्हणांचे कसब कसब 3 / 10 महात्मा फुले यांचे मूळ नाव काय होते ? जाधव फुले गोरे 4 / 10 महात्मा फुले यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केव्हा केली ? 1878 1858 1873 5 / 10 महात्मा फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला? 21 15 13 6 / 10 महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ? कमलाबाई सावित्रीबाई रमाबाई 7 / 10 महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा किती साली व कुठे स्थापन केली ? पुणे 1858 पुणे 1848 भिडे गाव 1848 8 / 10 महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ? रामकृष्ण मिशन सत्यशोधक समाज वैदिक समाज 9 / 10 महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे ? शेतकऱ्यांचा आसूड माझी लेखमाला सत्य शोधक समाज 10 / 10 महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला ? कटगुण जि सातारा नायगाव जि सातारा फुलेवाडी जि कोल्हापूर Your score is 0%