शैक्षणिकडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रश्नमंजुषा April 13, 2024April 13, 2024 - by Santosh Kendre - 2 Comments. 2588 12345678910 Dr.Babasaheb Ambedkar jayanti quiz 1 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली? मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ 2 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1891 14 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 3 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणीचे नाव काय होते? रामदास भीमराव गोविंद 4 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय आहे? तारे जमीन पर गांधी बाबासाहेब 5 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला? हिंदू धर्म बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म 6 / 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? भारतीय जनता पक्ष दलित पँथर्स अखिल भारतीय बौद्ध महासंघ 7 / 10 महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ? 37713 चौ. कि. मी. 307713 चौ. कि. मी. 3007713 चौ. कि. मी. 8 / 10 डॉ.आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? यशवंत आंबेडकर रामजी मालजी सकपाळ संभाजी सकपाळ 9 / 10 रमाबाई आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 7 फेब्रुवारी 1888 7 फेब्रुवारी 1898 7 फेब्रुवारी 1899 10 / 10 भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास............पासून सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1947 15 ऑगस्ट 1947 Your score is 0%
A great philosopher, hard worker, sensitive mind and heart.
DR.BABASAHEB AMBEDKAR JAYANTI QUIZ