NAS 2021 ही परीक्षा 12 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील इ.3री,5वी,8वी व 10 वी733 राज्यात 123729 शाळा 38,87,529 विद्यार्थी यांची एकाच दिवशी होणार आहे. आपल्या शाळेतील किंवा वर्गातील विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते तेव्हा परीक्षा पॅटर्न माहिती व्हावे म्हणून नमूना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.