इयत्ता सतवी | विषय भूगोल | ऋतुनिर्मिती भाग २ |

पुढील विडियो पहा आणि खालील प्रश्न सोडवा |

1

ऋतुनिर्मिती भाग २

1 / 10

पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर विविध हवामानाचे कारण काय ?

2 / 10

______ हे अयनदिन आहेत .

3 / 10

२२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो .

4 / 10

संपत स्थिती पृथ्वीवर केव्हा असते ?

5 / 10

पृथ्वी सतत जागा बदलत असते .

6 / 10

प्राचीन काळापासून पेंग्विन ही प्रजाती केवळ ह्या ध्रुवावर पहायला मिळते .

7 / 10

२२ डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो.

8 / 10

२२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो .

9 / 10

विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे कशी पडतात ?

10 / 10

२२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात ____ दिनमानाचा मानला जातो .

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *