इयत्ता सहावी | गणित |1.भूमितीतील मूलभूत संबोध

38

भूमितीतील मूलभूत संबोध

1 / 10

जेव्हा दोनपेक्षा ______ रेषा एकाच बिंदु मधून छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात

2 / 10

दोन भिन्न बिंदुंमधून जाणारी किती रेशा काढता येतात ?

3 / 10

प्रतल हे सर्व बाजूनी अमर्याद आहे  हे कशाने  दर्शवले जाते ?

4 / 10

एका बिंदु मधून किती रेषा काढता येतात ?

5 / 10

किरणाच्या सुरुवातीच्या बिंदुला _______ म्हणतात ?

6 / 10

___________ ला गणिती भाषेत प्रतल म्हणतात .

7 / 10

ज्या रेषा एकमेकाना कधीही छेदत नाहीत त्यास ______ म्हणतात .

8 / 10

जी रेषा मर्यादित असते तिला काय म्हणतात ?

9 / 10

दोन्ही बाजूनी अमर्यादित वाढत जाईल अशा आकृतीस काय म्हणतात ?

10 / 10

________ हा लहानश्या ठिपक्याने दर्शविला जातो .

Your score is

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *